आज मी जिवतीची पूजा केली. दर श्रावण शुक्रवारी हि पूजा घरी असते .
हि पूजा घरातील लहान मुलांकरता केली जाते . मी फार काही करत नाही, फक्त जिवतीचा एक फोटो ठेवते आणि हळद कुंकू , चौसर , फुलं वाहते आणिकहीतरी स्वीट ठेवते . संध्याकाळी आरती करते . ह्या दिवशी केळीची उंबर करतात. केळं, गूळ, गव्हाचे पीठ, हे सर्व मिक्स करून त्याची भज्जी तुपात तळायची . राज त्याला बनाना फ्रीठेर्स असा म्हणतो . तो भाहेर खेळत असतोआणि जेव्हा तो आरतीसाठी घरी येतो, त्याच्या बरोबर त्याचे काही मित्र पण येतात आणि देवीला एन्जेल म्हणतात व नमस्कार करुं उंबर खाउनजातात. जुन्या घरी त्याचे सर्व मित्र ह्या दिवसाची वाट पाहत. गेल्यावर्षी त्यांनी मित्रांना खूप मिस केलं. हा फोटो जो इथे लावला आहे तो जुन्या घरीपूजा केली तेव्हाचा आहे. हाच फोटो आम्ही दर वर्षी वापरतो.
tu khup chaan puja mandli ahes. hya shukrawari me anula owalale. phudcha varsha pasun photo thevat jayin.
ReplyDeleteAll the rituals were over on saturday. Saturday we had udakshanti where they do paat of mantras and do shudhikaran of house by putting gomutra. i will resume my office from 16th august. i was on leave for 31 days.
Vishwanath has left for US . I will email his US mobile number.
Thanks Preeti. I just posted birthday wishes for Anushka. Couldn't get the phone line. We are having good time in Niagara.
ReplyDelete